इतिहास :- एक सुवर्णक्षण

महाराष्ट्राला फार मोठा वैभवशाली इतिहास लाभला आहे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी घडवलेल्या इतिहास माहीतच आहे. परंतु त्यांनी बांधलेले गड-किल्ले आणि मंदिरांचा इतिहास त्यांच वैशिष्ट्य फारच कमी लोकांना माहिती असेल. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापुर्वीचा इतिहास तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.