भारतीय इतिहासाचे स्त्रोत | Sources of Indian History Featuring Dr Shreenand Bapat
'अखंड भारत - Stories of a Greater India'च्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत भारतीय पुरातज्ञ आणि संस्कृतज्ञ डॉ. श्रीनन्द बापट. प्राचीन साधनं, लेख यांचा अर्थ आणि विश्लेषण या विषयांतील तज्ञ अशी डॉ. बापट यांची ओळख आहे. ते पुण्यातील जगप्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे रजिस्ट्रार व क्युरेटर म्हणून कार्यरत आहेत. आजच्या एपिसोड मध्ये, सानिया, डॉ बापटांकडून ऐतिहासिक साधनांचा अभ्यास कसा होतो, त्या साधनांचा काळ कसा पक्का करतात, बनावट पुरावे ते कसे ओळखतात व त्यांच्या अभ्यासकाळात त्यांना आलेले अनुभव, किस्से अश्या अनेक इंटरेस्टिंग विषयांवर गप्पा मारणार आहे.
In this episode of Akhanda Bharat- Stories of a Greater India, Saniya Mane understands things to be kept in mind while studying the sources of Indian history during her conversation with Dr. Shreenand Bapat.
Follow our host Saniya Mane on Instagram
https://www.instagram.com/saniyamane/?hl=en
You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcasts app on Android: IVM Podcasts - Apps on Google Play or iOS: IVM Podcasts, or any other podcast app.
You can check out our website at https://shows.ivmpodcasts.com/