Champa Shashti
यळकोट यळकोट जय मल्हार चंपा षष्ठी च्या हार्दिक शुभेच्छा मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्ठीला चंपाषष्ठी (Champa Shashti) उत्सव साजरा केला जातो. खंडोबा म्हणजेच मार्तंडभैरवाचा षडरात्रोत्सव साजरा केला जातो. खंडेराव अर्थात खंडोबाला महादेवाचा (Lord Shankar) म्हणजेच शिवशंकराचा अवतार (Lord Khandoba) मानला जातो. या दिवशी खंडोबाची पूजा केली जाते. तळी उचलली जाते. चंपाषष्ठीचं व्रत आणि पूजा केल्याने सर्व पापातून सुटका होते, असं मानलं जातं. #चंपाषष्ठी #येळकोट #येळकोट_येळकोट_जय_मल्हार #यळकोट_येळकोट_जय_मल्हार #येळकोटयेळकोटजयमल्हार #यळकोट #जयमल्हार #जयमल्हार #सदानंदाचा_येळकोट #सदानंदाचा_यळकोट_यळकोट️ #सदानंदाचा_यळकोट_यळकोट️ #मल्हार #मल्हारीमार्तंड #मल्हारी_मार्तंड_जय_मल्हार #champashashti #jaimalhar #thetatwagirl #GuppaGoshti #GuppaGoshtiPrachiSange #marathipanktiyaan #marathipodcast #marathifestival #marathi #marathimulgi #marathistatus #PrachiTheTatwaGirl #PrachiKiVaani #marathiaudio