नदी तट भय कविता
भयकथा आपण सगळेच वाचतो,ऐकतो.पण भय हा रसप्रकार तसा दुर्मिळच! एका मुलाखतीत प्रसिद्ध भयकथा लेखक रत्नाकर मतकरी म्हणतात,'भयकथा किंवा रहस्यकथा हा प्रकार साहित्यात दुर्मिळ असतो कारण नवोदित लेखक त्याच्या वाट्याला जास्त जात नाहीत.' पण या भयकथांसोबत मी एक नवीन प्रकार या साहित्यप्रकारात आणतेय तो म्हणजे 'भयकविता.'- साक्षी शिंत्रे.