Bedtime Stories in Marathi - Mahalakshmi Ambabai | Deep Sleep Story | Chan chan goshti | Mythology
नींद ऍप इन्स्टॉल करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://bit.ly/3J1xt6Jकोल्हापूरमध्ये असलेलं प्रसिद्ध महालक्ष्मीचं मंदिर आपणा सगळ्यांना माहिती आहेच. महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची अंबाबाई हे महत्त्वाचं शक्तीपीठ आहे. त्या करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मीची एक लोककथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या भारतीय कथांच्या परंपरेत नेमकी बसणारी ही आटपाट नगरातून सुरु होणारी गोष्ट आहे. तसं तर, महाराष्ट्रातील शक्तीपिठांशी निगडित अनेक लोककथा लोकांना माहिती आहेत, अनेक कथा लोकांनी अनेकदा ऐकलेल्या असतील, पण आटपाट नगरातील पाटमाधवराणी आणि चिमादेवराणी या दोन राण्यांची कथा मात्र लोकांना फारशी माहिती नाही. चला तर मग, तुम्हाला आज या फारशा प्रचलित नसलेल्या कथेच्या विश्वात घेऊन जातो. कोणत्याही जाहिरातीशिवाय ही गोष्ट ऐकण्यासाठी आमचे नींद हे app नक्की डाऊनलोड करा.#insomniacure #zopyenyasathikaykarave #insomniatreatment #zopyenyachaupay #sleepdisorder #zopnayenyachikarane #sleepproblems #bedtimestoriesforadults #sleepstoriesforadults #Acchineend #Insomniacure #neend #sleep #kahani #goshti #zopyenyachigosht #comfortablesleep #relaxing #calmingsleep #rest #zopyenyasathi #howtosleep #howtofallasleepfaster #sleephypnosis #yognidra #sleepingtipsandtricks #sleepinstantly #sleeptips #gadhzop #sleepin2minutes #storiesforgrownups #bedtimestoriesforadults #storytelling #marathitales #soothingstories #hypnoticsleep #deepsleepandrelaxation #marathi stories #marathi gosht #moralstoriesinmarathi #chan chan goshti #marathishortstories #soothingstoiresforadults #positivemind#insomniacure #neendnaaayetokyakare #insomniatreatment #neendaanekailaj #nindaanekeupay #sleepproblems #bedtimestoriesforadults