डाॅ. प्रशांत काळे यांनी दोरकाबाई सोनवणे (वय ६० वर्ष) यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ही किमया घडली.
डाॅ. प्रशांत काळे यांनी दोरकाबाई सोनवणे (वय ६० वर्ष) यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर ही किमया घडली. अवघ्या काही दिवसांत ते आत्मविश्वासाने चालू लागले. आता तर त्यांनी शस्त्रक्रियेनंतर मोहोटादेवी गड सर केला. अपेक्स हॉस्पिटल मध्ये डॉ प्रशांत काळे यांजकडून यशस्वी गुडघाबद्दल शस्त्रक्रिया! गुडघ्याच्या त्रासापुढे गुडघे टेकू नका! घाबरू नका! विशेष ऑफर संपूर्ण गुडघे प्रत्यारोपण फक्त ८५ हजार मध्ये (सर्व खर्च समाविष्ट). आजच गुडघा बदल शस्त्रक्रिया करून घ्या व गुडघेदुखी पासून कायमचा आराम मिळवा! अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.आमचे तज्ज्ञडाॅ. प्रशांत काळेMBBS, D-Ortho, DNB-Ortho (New Delhi)Advanced Training at Singapore, AIIMS(New Delhi)स्थळ - अपेक्स हॉस्पिटल, हॉटेल परिचय जवळ, सावेडी, अहमदनगरसंपर्क - +91 8981008008Web: https://www.drprashantkale.com/