गुडघा बदल शस्त्रक्रिया

अहमदनगर मधील गवळी आजोबा हे रुग्ण गुडघा दुखी ने पूर्णपणे त्रस्त होते. डॉक्टरांनी त्यांना गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता पण काही कारणांमुळे त्यांनी ऑपेरेशन करण्याचे टाळले होते. जास्त त्रास जाणवल्यानंतर त्यांनी डॉ प्रशांत काळे यांना मेडप्लस संचलित अपेक्स हॉस्पिटल अहमदनगर येथे संपर्क केला. डॉ प्रशांत काळे सरांनी सर्व रिपोर्ट बघितले व त्यांना ऑपेरेशन साठी ऍडमिट पण करून घेतले व यशस्वी रित्या गुडघा बदल शस्त्रक्रिया पूर्ण केली. गवळी आजोबा पूर्णपणे बरे होऊन घरी परतले व जाताना त्यांनी आपला अनुभव सर्वाना सांगितला. आपल्या आसपास असे कोणी रुग्ण ज्यांना सांधेदुखी व गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांना आजच डॉ प्रशांत काळे यांच्याशी संपर्क करायला सांगा. गरीब आणि गरजूंसाठी सरकारी योजनांच्या (महात्मा फुले जन आरोग्य योजना) मदतीने उपचारांना अनुदान दिले जाऊ शकते.अधिक माहितीसाठी संपर्क करा. - +91 8981008008अधिक गुडघा बदल शस्त्रक्रिया : https://www.drprashantkale.com/knee-replacement-surgery/

2356 232