Episode 1 | पुण्यातील 'गेटच्या' नावांमागचा इतिहास

पुण्यात अनेक 'गेट' या नावाने प्रसिद्ध असलेली ठिकाणं आहेत.उदा, फडगेट, स्वारगेट. तर या प्रवेशद्वारे नसलेल्या गेटचा नक्की इतिहास काय? का एवढी गेट पुण्यात आहेत हेच आजच्या एपिसोड मधून जाणून घेऊया.

2356 232