E02 Battle Of Marathon
लढाया, हे आपल्या History चा Inseparable Part आहे. त्यांच्या इतिहासाला, आपण केवळ शौर्यासाठीच नव्हे तर ज्या लोकांनी आपले प्राण गमावले त्यांच्या संघर्षाची पण आठवण ठेवली पाहिजे. आज आपण अशाच एका जुन्या लढाईबद्दल बोलणार आहोत, ज्याचे नाव Battle Of Marathon आहे, म्हणजे Greco Persian War. जाणून घ्या Greco Persian War बद्दल, ह्या एपिसोड मधे.हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Itihaas Known Unknown हिंदीFor Contact Mail us at - www.ikupod@gmail.com