E01 Earliest Humans
आपली पृथ्वी सुमारे 4.5 Billion Years जुनी आहे. पृथ्वीच्या सुरुवातीच्या काळात येथे मानव नव्हते. Earliest Humans अनेक वर्षांनी आले. म्हणूनच Human History खूप Million Years जुनी आहे. जाणून घ्या Earliest Humans च्या इतिहासाबद्दल, सुरुवातीबद्दल ह्या एपिसोड मधे. हे Podcast, हिंदी मधे ऐकण्यासाठी, खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.Itihaas Known Unknown हिंदीFor Contact Mail us at - www.ikupod@gmail.com