२५ मार्च २००० रोजी हे चाळीसगांव येथे पार पडलेल्या तिस-या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केलेले हे अध्यक्षीय भाषण

आता आहे डिसे २०२२ हे भाषण केले आहे २५ मार्च २००० रोजी हे चाळीसगांव येथे पार पडलेल्या तिस-या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने केलेले हे अध्यक्षीय भाषण आहे आज सुमारे बाविस वर्षांनंतरही त्यातील किती मुद्दे कालबाह्य झालेत अन किती आजही जसेच्या तसे आहेत हे पडताळून पहाता येतील चाळीसगांव संमेलनात केलेले व वृत्तपत्रांनी छापलेले संमेलनाध्यक्ष डाॅ रमेश सूर्यवंशी याचे मूळ भाषण

2356 232