Season 2 | Episode 3 #aatmanirbhar_bharat
Season 2 | Episode 3#आत्मनिर्भर_भारतगेल्या वर्षभरा पासून मुख्यात: गल्वान खोर्यात झालेल्या हिंसक चकमकी नंतर आणि कोरोना सारख्या महामारी विषाणू मुळे हिंदुस्थांनाला जे नुकसान झालं, ते भरून काढायला केंद्र सरकारने 'आत्मनिर्भर भारत' ही एक जुनीच संकल्पना नव्याने लोकांसमोर मंडळी. याची गरज ही निश्चितच होती, आहे आणि पुढे ही राहील.परंतु, ही संकल्पना काही गेल्या वर्षी आलेली मुळीच नाही. ती जुनीच आहे. ९० च्या दशकात ही योजना कोणी कधी आणि काशी राबवली हेच तुमच्या समोर सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.तुम्हाला हा एपिसोड ऐकून काय वाटतं ते नक्की कळवा.लेखक : @ketankulmanसीजन २ | एपिसोड ३एडिटिंग : Audacityम्यूजिक:1) Xenon Sentry by Shane Ivers - https://www.silvermansound.com2) Ta-Da! By Siddhartha Corsus https://siddharthamusic.bandcamp.com/3) Josh_Woodward_-_16_-_Memorized_Instrumental4) Tanpura Meditation Droneआपलोडेड ऑन : Hubhopper Studioलिंक: https://studio.hubhopper.com/?utm_source=host_feed_programme&utm_medium=description&utm_campaign=hubhopper_studio#podcast #podcasting #spotify #podcasts #podcastersofinstagram #podcastlife #podcaster #youtube #radio #music #itunes #podcasters #applepodcasts #covid #podcastshow #newpodcast #spotifypodcast #applepodcast #repost #art #radioshow #पॉडकास्ट #पॉडकास्टिंग #podcastmaharashtra #मराठी_पॉडकास्ट #ratantata #season2 #episod3 #मराठी