Season 1 | Episode 5 | कोरोना, स्वच्छता आणि संस्कृती!
कोरोना या महामारीला संपवायला आपल्या आस पास ची स्वच्छता आणि आपली संस्कृती याचं उत्तम पालन करणं हा एक उत्तम उपाय ठरू शकतो का? जर हो, तर तो कश्या प्रकारे आणि कोणत्या मार्गाने? या वर आहे आजचा हा पॉडकास्ट.