Season 1 | Episode 4 | नातं मोबाइल आणि हेडफोन्सचं
या धावत्या जगामध्ये एका व्यक्तिपेक्षा जलद असलेला मोबाइल आपल्या सोबत नेहेमी चिकटलेल्या हेडफोन्स सोबत जे नातं निर्माण करतो ते एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्वाचा हिस्सा कसा काय बनतो, यावर काही लिहिण्याचा प्रयत्न करून तुमच्यासमोर ते सादर करतो आहे.