Season 1 | Episode 3 | तू पुन्हा परत एकदा भेटावे

एखादा प्रियकर किंवा प्रेयसी जर आपल्या पासून दूर गेलेल्या प्रेयसी किंवा प्रियकरला प्रेमाने हाक मारेल तर त्यात ज्या काही भावना दडल्या असतील त्यांना मी एका कवितेच्या रूपात सांगायचा प्रयत्न केला आहे. अशा करतो तुम्हाला ते नक्की आवडेल.

2356 232