Season 1 | Episode 2 | एक तिसरा व्यक्ति
Season 1 | Episode 2 | एक तिसरा व्यक्ति. बरेचदा आपल्याला आपल्या समस्यांमधून बाहेर पडायचा योग्य तो मार्ग मिळत नाही आणि गोंधळून जातो. अश्या स्थितीत आपल्याला मदतीचा कोणाचा हात सुद्धा मिळत नाही. पण अश्याच स्थिति मदये जर एखाद्या तिसर्याच व्यक्तीशी आपली भेट होते तर काय त्यातून घडून येतं, यावर आहे आजचा हा पहिल्या सीजन जा दूसरा भाग. मला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.