Season 1 | Episode 1
एखाद्या व्यक्तिला सतत एखादी गोष्ट बोलून टोचून करायला लावली तरी, ती तो करेल्च अशी शक्यता कमी आहे आणि त्यामुळे आपल्या बद्दल त्याच्या मनात वाईट भावना निर्माण होतील ते वेगळं. पण जर एखाद्याला त्याच्यात असलेले गुणधर्म बद्दल प्रोत्साहित केलं तर काय घडू शकतं, या विषयावरच आहे आजचा भाग.