Ep. 02. Pravas (Lockdown chya Goshti) | प्रवास (लॉकडाऊनच्या गोष्टी)
दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने त्याला नोकरी नकोशी वाटू लागली. पण लॉकडाऊन मुळे असं काही घडलं की त्याच्या जीवनाचा अर्थच बदलला. तर मग ऐका आजची स्टोरी 'प्रवास'! ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय आर जे प्रसाद अर्थात प्रसाद देशमुख यांनी आणि प्रोड्युस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मेसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एक भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us on podcast@d4mad.in