Dangalit Haravleli Shudhhlekhanachi Vahi - Trailer

आम्ही सादर करतोय आमच्या पहिल्या वहिल्या गोष्टीचा ट्रेलर जीचं नाव आहे दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक  जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा... लवकरच.... ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कंमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या.

2356 232