तीन सीबीआय प्रमुखांची नोकरी घालवणारा नं. १ हवाला किंग !!

मोईन कुरेशी हा दिल्लीतली बडी बडी धेंडं ज्याला 'मसीहा' मानायची अशी असामी. कोण होता हा मोईन कुरेशी? मोईन कुरेशी होता एकेकाळी उत्तरप्रदेशातल्या रामपूर मधला एक 'बडे' का मटन एक्स्पोर्टर !! १९९० ला बिझनेसची सुरुवात करून दहा वर्षांत एक नंबरचा बीफ एक्स्पोर्टर बनलेला मोईन कुरेशी! केंद्रीय मंत्रीमंडळातल्या अनेक मंत्र्यांचा खास मित्र! लिकर बॅरन पाँटी चढ्ढाचा जिगरी दोस्त! किती वेगवेगळ्या पध्दतीने या 'मसीहा' ची ओळख सांगायची??? याच मसीहाची दुसरी ओळख म्हणजे मोईन कुरेशी हा भारतातला एक नंबरचा हवाला एजंट!! आज याचीच ष्टोरी आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.हा पॉडकास्ट तुम्ही आमच्या वेबसाईटवर वाचू शकता, आजच भेट द्या.आमच्या बद्दल अधिक माहिती साठी आम्हला सोशल मीडियावर फॉलो करा.

2356 232