पद्मश्री दादासाहेब गायकवाड

भाऊराव कृष्णराव गायकवाड  ऊर्फ  दादासाहेब गायकवाड (जन्म : १५ ऑक्टोबर १९०२, मृत्यू : २९ डिसेंबर १९७१) हे भारतीय राजकारणी, समाजसेवक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासू सहकारी होते. गायकवाड आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष होते, तसेच पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते. मुंबई विधानसभेचे सदस्य (आमदार), लोकसभा सदस्य व राज्यसभा सदस्य (खासदार) म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे. --- Send in a voice message: https://anchor.fm/dr-rakshit-bagde/message

2356 232