"एक निर्णय - A Journey... "

आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात एक दिवस असा येतो जेव्हा आपल्याला एक निर्णय स्वतःसाठी घ्यावा लागतो, ह्याच पार्श्वभूमीवर आधारित "एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी.." ह्या मूव्ही चे निर्माते, दिग्दर्शक, लेखक, संवाद लेखक आणि यात एक भूमिका करणारे कलाकार असे अष्टपौलू व्यक्तिमत्व असणारे आणि तीन दशकांहून अधिक काळ या स्वप्नवत चंदेरी दुनियेत अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक, व्हॉइस आर्टिस्ट आणि एडिटर अश्या सगळ्या भूमिका निभवत स्वबळावर भक्कमपणे उभे राहणारे आज चे आपले पाहुणे श्री. श्रीरंग देशमुख. त्यांच्याशी आपण आज विविध विषयांवर चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत "एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी.." ह्या मूव्हीच्या वेळी त्यांना आलेले विलक्षण अनुभव जे आपल्याला नक्कीच खुप काही शिकवून जातात. तुमचे प्रतिसाद माझ्या करता मौल्यवान आहेत. Instagram Handle: https://www.instagram.com/beyondlimitswithpournima/ Facebook Page: https://www.facebook.com/Beyond-Limits-with-Pournima-589590655001535 Gmail: beyonglimitswithpournima@gmail.com कळावे लोभ असावा...

2356 232

Suggested Podcasts

Radio Lingua Network

Mark J Kohler and Mat Sorensen

Tripp Lanier

Haunted Griffin Entertainment

Beneath the Char

Anant