"Success = Satisfaction and not Money...!"
जेव्हा एक विद्यार्थी ग्रॅज्युएशनला जायला तयार असतो, तेव्हा प्रत्येक आईवडिलांच्या मनात येतो तो हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न, हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर त्यांना येणारा स्ट्रेस आणि अडचणी यांच्यावर कशी मात मिळवायची? तर आज आपल्या आठव्या एपिसोड मध्ये आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत डॉक्टर राजेश्वरी रपाटा मॅम सोबत, ज्या Dean होत्या एका कॉलेजमध्ये आणि तिथे त्यांनी अशा भरपूर मुलांना काउन्सिलिंग करून त्यांना ताण-तणाव आणि बाकीच्या अडचणीं मधून बाहेर यायला मदत केली आहे. हा एपीसोड तुम्हाला कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका beyondlimitswithpournima@gmail.com या मेल आयडीवर किंवा Beyond Limits With Pournima ह्या माझ्या इन्स्टा https://instagram.com/beyondlimitswithpournima?igshid=1lf2qng8dylk https://instagram.com आणि फेसबुक पेज वर, तुमच्या प्रतिक्रिया माझ्या करता खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.