तुमचा आयुष्यविमा कुटुंबासाठी पुरेसा आहे का?
बहुतेक लोकांना आपण भरत असलेल्या विम्याचे हप्ते पाठ असतात परंतु जर किती रकमेचा विमा उतरवला आहे हा प्रश्न विचारला तर ते अनुत्तरीत राहतात. अशा प्रकारच्या लोकांमध्ये आपणही येत असाल, तर आजच आपला विमा पुरेसा आहे का या प्रश्नाचे उत्तर शोधा.