संकटकालीन निधी (Emergency Fund)
आर्थिक नियोजनाच्या पहिल्या टप्प्या विषयी म्हणजे संकटकालीन निधी विषयी आपण आज अधिक जाणून घेऊ. या संकटकालीन निधीला इमर्जन्सी फंड किंवा contingency फंड असं म्हणतात. संकटकालीन निधी म्हणजे काय? आणि त्याला आर्थिक नियोजनाची पहिली पायरी असं का म्हणतात ते आपण समजून घेऊ.