Ep12 : To dear Sushant Singh Rajput Sir
एखाद्याच्या चांगल्या बाजू समोर येण्यासाठी एखाद्याला जीव गमवावा लागतो... कारण जिवंत असताना सुशांतसिंग राजपुतच्या फक्त कंट्रोवर्षीयल विडिओ मीडियाने पोस्ट केल्या... आणि वारल्यानंतर हीच मीडिया त्यांची आख्यायिका गाते आहे... सर आधी माहितीच नव्हतं की तुम्हाला coding, astronomy आवडते...