Story Wali Goshta |Episode 5
ईशान पुणे, पूर्वा नागपूर! बहाने. फोन कॉल..! खरंतर सोप्पं असतं, पण कठीण असतं, म्हणजे सोप्पच कठीण असतं...भेट थेट आणि बोलून मोकळं होणं हे असं सरळ घडतं का कधी..थांबा थांबा पण आहे का असं..? Huhh..let's see.. म्हणजे let's ऐकूया. _________________________________________ Written by- Atharva Gogayan Narration- Purva Patki Atharva Gogayan as 'Ishan' Purva Patki as 'Purva'