Episode 7 ग्रेट भेट विथ हर्ष भोगले - भाग 1
पुस्तक प्रेमी मध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकातील काही बहारदार व्यक्तिमत्त्वांच्या मुलाखतींचे सादरीकरण. आजची ग्रेट भेट आहे प्रसिद्ध क्रिकेट कॉमेंटेटर हर्षा भोगले यांच्याबरोबर.सादरीकरण वेदांत आणि मनीषा जाधव.वेदांत चा हा पहिलाच प्रयत्न आहे अशा आहे तुम्हाला नक्की आवडेल.