Episode 5 ग्रेट भेट आमिर खान
Check out my latest episode! पुस्तक प्रेमी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे निखिल ग्रेट भेट या पुस्तकातील काही नामवंत व्यक्तींच्या बहारदार मुलाखतींचे सदर.आजच्या सदरामध्ये आपण ऐकणार आहोत प्रसिद्ध हिंदी फिल्म क्षेत्रातील सुपरस्टार आमिर खान यांच्या आयुष्याविषयी आणि त्यांच्या मराठी भाषेच्या प्रेमाविषयी सादरकर्ते.. मनीषा आणि आरती