Episode 4 ग्रेट भेट - लक्ष्मी त्रिपाठी

पुस्तक प्रेमी मध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात निखिल वागळे लिखित ग्रेट भेट या पुस्तकांमधील काही बहारदार मुलाखतींचे सादरीकरण आज ऐकणार आहोत एका वेगळ्या व्यक्तिमत्त्वाबद्दल- लक्ष्मी त्रिपाठीजीं बद्दल. सादरीकरण मनीषा आणि आरती

2356 232