Episode 19 - मुकी कहाणी / Muki Kahani - ज्या कथेवरून गदिमांनी " गूंज उठी शहनाई "हा अत्यंत लोकप्रिय चित्रपट लिहिला त्या चित्रपटाची ही गदिमांच्याच लेखणीतून उतरलेली मूळ भावमधुर कथा
Podcast narrated by Anand Madgulkar. Includes literary creations by Ga.Di.Madgulkar and Anand Madgulkar.