Episode 12 Guppa Goshti Ganeshotsav

Here’s an episode that will keep you waiting for the next one. Tune in now! गणेश चतुर्थी ज्याला विनायक चतुर्थी हि म्हंटल जाते त्या दिवसाला गणेश उत्सव या स्वरूपाने साजरा केले जाते.  भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतींच्या मूर्तीची घराघरांत तसेच सार्वजनिक ठिकाणी स्थापना केली जाते. या उत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य असे आहे की, गणेश उत्सव सार्वजनिक पणे साजरा करण्याची पद्त बाळ गंगाधर टिळक म्हणजे लोकमान्य टिळक ह्यांनी केली होती.

2356 232

Suggested Podcasts

In Ear Entertainment Limited

Zach Law

Tom Woods

Valley Media and Productions

Moorpark Media

Harsheen kaur

Manicks