Episode 11 Guppa Goshti - swatantrata diwas
Check out my latest episode!यंदा भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून 15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन(India’s 75th Independence Day) उत्साहात साजरा केला जाणार आहे. भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.हा भारतातील राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो.