Inspiration Katta : Marathi Podcast
A Marathi Podcast for personal development journey. inspiration कट्ट्यावर आपण ऐकणार आहोत प्रेरणादायी लोकांच्या सुपर एक्ससिटिंग गोष्टी. आपला host नचिकेत क्षिरे हा आजच्या यशस्वी आणि प्रेरणादायी लोकांशी गप्पा मारणार आहे,आणि त्या गप्पांमधून आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायला नक्कीच मदत मिळणार आहे. आपल्या पाहुण्यांच्या गोष्टी ऐकून आपलं पण आयुष्य बदलू शकतं, कारण ती प्रेरणादायी लोक आपल्याला यशस्वीहोण्याची गुरुकिल्ली पण त्यांचा अनुभवातून देणार आहे.