My Money ध्यानी मनी - आर्थिक नियोजन : एका उज्वल उद्यासाठी
आपल्या शिक्षणपद्धतीमध्ये आपल्याला पैसा कमावण्यासाठी सक्षम केले जाते. पैसा कसा हाताळावा, आर्थिक नियोजन म्हणजे काय, त्याचे आपल्या जीवनातले महत्त्व काय, योग्य गुंतवणूक कशी करावी या विषयावर आपण येथे चर्चा करू.