समुपदेशन मानसशास्त्र बद्दल काहीतरी
नमस्कार, मी तुम्हा सर्वांचे समुपदेशन मानसशास्त्र बद्दल काहीतरी पॉडकास्टमध्ये स्वागत करते . हे पॉडकास्ट माझ्या ज्ञानावर आधारित आहे जे मी माझ्या समुपदेशन आणि मानसशास्त्र या अभ्यासक्रमातून मिळवले आहे. समुपदेशन मानसशास्त्राबद्दल ज्ञान देणे हा या पॉडकास्टचा उद्देश आहे.