म्युच्युअल फंडाची गोष्ट
नमस्कार, मित्रानो मी केतन जोगळेकर एक AMFI Reg. Mutual Fund Distributor या चॅनेल द्वारे मी तुम्हाला म्युच्युअल फंड आणि त्यासंदर्भात खूप काही माहिती देणार आहे त्यासाठी या चॅनेल ला जोडलेले रहा. Disclaimer: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर मार्केट मधील अनिश्चिततेवर अवलंबून आहे त्यामुळे या चॅनेल द्वारे दिला जाणारा सर्व Content हा फक्त आणि फक्त शैक्षणिक बाबींकरिता राहील. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत आधी घ्या